LATEST ARTICLES

वैनगंगा नदीपात्रातून दोन हायवा ट्रक जप्त

- रेती माफियांवर महसूल विभागाची कारवाई गडचिरोली POST देसाईगंज : तालुक्यातील कुरुड-कोंढाळाच्या नदी पात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांवर देसाईगंज महसूल विभागाने 6 जूनच्या मध्यरात्री कारवाई केली आहे. या कारवाईत दोन हायवा ट्रक जप्त करण्यात आल्याने रेतीमाफियांचे धाबे दणाण्ले आहेत. वैनगंगा...

नक्षलविरोधी कारवायांसाठी तैनात ‘वेन्स’ अलविदा

- अतिसंवेदनशील भागात बजावली यशस्वी कामगिरी गडचिरोली POST अहेरी : येथील सीआरपीएफ 37 बटालियनचा श्वान वेन्स याचे 4 जून रोजी सायंकाळी भामरागड तालुक्यातील कोठी येथे आकस्मिक निधन झाले. वेन्स ला अतिसंवेदनशिल नक्षलग्रस्त कोठीमध्ये नक्षलविरोधी कारवायांसाठी तैनात करण्यात आले होते. विशेष म्हणजे,...

एका महिलेसह तीन गांजा तस्करांना अटक

- सव्वा सात लाखांचा मुद्देमाल जप्त - गडचिरोली पोलिस दलाची कारवाई गडचिरोली POST गडचिरोली : स्थानिक इंदिरानगर येथील वनउपज तपासणी नाक्यावर नाकाबंदी करून साडेसहा किलो गांजासह सव्वा सात लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी केली. याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील...

महिला नाट्यकलावंताची गळफास घेऊन आत्महत्या

- देसाईगंज शहरातील घटना देसाईगंज : झाडीपट्टीतील महिला नाट्यकलावंताने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना देसाईगंज शहरात आज २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. आनंदा नैताम असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. आनंदा नैताम ही देसाईगंज येथे भाड्याने खोली करून राहत...

रानटी हत्तींचा वावर ; तेंदूपत्ता मजुरांमध्ये दहशत

-  तेंदूपत्ता तोडणी करणाऱ्या मजुरांनी धरली घराची वाट गडचिरोली POST कुरखेडा : रानटी हत्तींच्या कळपाने गोंदिया जिल्ह्यात एक महिना मुक्काम ठोकल्यानंतर पुन्हा कुरखेडा तालुक्यात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी वडेगाव-आंजनटोला जंगल परिसरात हत्तींचे दर्शन झाले होते. अशातच सिंदेसुर, पिटेसुर जंगल परिसरात...

जोगीसाखरा येथे पार पडले आरोग्य शिबीर 

- जोगीसाखरा येथे ग्रामस्थांना फॅमिली हेल्थ कार्डचे वितरण  -अनुसया हॉस्पिटल आरमोरी आणि ग्रामपंचायत कार्यालय जोगीसाखरा यांचा उपक्रम गडचिरोली POST गडचिरोली : अनुसया हॉस्पिटल आरमोरी आणि ग्रामपंचायत कार्यालय जोगीसाखरा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद उच्च श्रेणी प्राथमिक शाळा जोगीसाखरा येथे नुकतेच मोफत रोगनिदान...

वज्राघाताने दोन चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

0
- हृदय हेलावून टाकणारी घटना गडचिरोली POST गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा- गुडगुडा येथील नातेवाईकाचा लग्न आटोपून परत येत असताना अचानक अंगावर वीज कोसळून एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्यांसह चौघे जागीच ठार झाल्याची समाजमन सुन्न करणारी घटना देसाईगंज शहरापासुन एक किलोमीटर अंतरावर...

एलसीबीने केली पोलिस भरतीतील पाच जणांना अटक

0
- नोकरीसाठी घेतला बोगस कागदपत्रांचा आधार गडचिरोली POST गडचिरोली : गडचिरोली चालक पोलीस शिपाई व पोलीस शिपाई भरती २०२१ या भरती प्रक्रियेत बोगस कागदपत्रांचा आधार घेऊन खाकी वर्दी अंगावर चढवण्याचे स्वप्न बघणाऱ्या ५ उमेदवारांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तक्रार प्राप्त...

अतुल गण्यारपवार यांना ठाणेदाराकडून बेदम मारहाण

- राजकीय वर्तुळात खळबळ उडविणारी घटना गडचिरोली POST गडचिरोली. चामोर्शी कृउबासचे माजी सभापती तथा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अतुल गण्यारपवार यांना चामोर्शीच्या ठाणेदाराने बेदम मारहाण केल्याची घटना आज, 20 एप्रिल रोजी घडली असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील...

गट्टा दलमच्या एका जहाल नक्षलवाद्यास अटक

0
-गंभीर स्वरूपाच्या 23 गुन्ह्यांमध्ये होता सहभाग गडचिरोली POST गडचिरोली. चकमक, खून, हत्या, जाळपोळ व दरोडा अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या गट्टा दलमच्या एका जहाल नक्षलवाद्यास अटक करण्यास गडचिरोली पोलिस दलाला यश मिळाले आहे. ही कारवाई सी-60 पथक, गट्टा पोलिस...