Home
Home विदर्भ

विदर्भ

हिक्केर जंगल पहाडीवर सी-60 जवान व 70 नक्षल्यांमध्ये धुमश्चक्री

- दोन लाखाचा इनामी एक जहाल नक्षली ढेर गडचिरोली POST गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील गट्टा (जां.) हद्दीतील हिक्केर जंगल परिसरातील पहाडीवर सी- 60 जवान व 60 ते 70 नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळी धुमश्चक्री उडाली. यामध्ये दोन लाख इनामी कंपनी दलमचा एक जहाल...

अबुजमाडच्या जंगलात एका नक्षलवाद्यास कंठस्नान

- घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणात नक्षली साहित्य जप्त गडचिरोली POST गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कियरकोटी अबुझमाड जंगल परिसरात शनिवार सकाळी १० वाजताच्या सुमारास पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात एका नक्षलवाद्यास कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य व शस्त्रसाठा जप्त...

गडचिरोलीच्या विनय साळवेची मोहामृत प्रकल्पातून गरुड झेप

- धानोरा तालुक्यातील काकडयेली येथे यशस्वी प्रयोग गडचिरोली POST गडचिरोली : जिल्ह्यातील विनय साळवे यांनी कृषी विभाग, वन विभाग तसेच गोंडवाना विद्यापीठातुन माहिती एकत्रित करून धानोरा तालुक्यातील काकडयेली येथे मोहफूलापासून मोहामृत तयार करण्याचा यशस्वी प्रकल्प टाकला. यासाठी त्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न...

जिल्ह्यातील दक्षिण भागात भूकंपाचे सौम्य धक्के

अहेरी तालुक्यातील महागावात हादरे GADCHIROLI POST गडचिरोली : तेलंगणा राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. या भूकंपाचे सौम्य हादरे अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) गावालाही बसले आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तेलंगणा राज्यातील शिरपूर कागजनगर परिसरासह 10 किमी सीमावर्ती भागात...

१९ ला शिवजन्मोत्सवा निमित्त महा रक्तदान

0
गडचिरोली TODAY गोंदिया : जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील दुर्गा चौकात शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सवानिमित्त महा रक्तदानासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजन्मोत्सवानिमित्त सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचे मूर्तिपूजन, सकाळी ११ वाजता चित्रकला प्रदर्शनी व महारक्तदान शिबिराची...

MOST COMMENTED

वाघाने पाडला बैलाचा फडशा

0
  वाघाने ठार केलेला बैल- महावाडा शेतशिवारातील घटनाGADCHIROLI TODAY गडचिरोली : शेतात चराई करीत असलेल्या बैलावर वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना रांगी-मोहली मार्गावरील वनपरिक्षेत्र...

HOT NEWS

बातमी कॉपी करण्यापेक्षा शेअर करावी!