Home
Home गुन्हेगारी

गुन्हेगारी

वैनगंगा नदीपात्रातून दोन हायवा ट्रक जप्त

- रेती माफियांवर महसूल विभागाची कारवाई गडचिरोली POST देसाईगंज : तालुक्यातील कुरुड-कोंढाळाच्या नदी पात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांवर देसाईगंज महसूल विभागाने 6 जूनच्या मध्यरात्री कारवाई केली आहे. या कारवाईत दोन हायवा ट्रक जप्त करण्यात आल्याने रेतीमाफियांचे धाबे दणाण्ले आहेत. वैनगंगा...

अमिर्झा येथील सरपंच, सदस्य एसीबीच्या जाळ्यात

- धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी मागितली 5 हजाराची लाच गडचिरोली POST गडचिरोली : ट्रॅक्टरने मलबा फेकण्याच्या कामावरील धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी 5 हजार रुपये लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती ४ हजार स्वीकारणाऱ्या अमिर्झा येथील सरपंचासह ग्रापं सदस्याला लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली....

पैशाच्या वादातुन पत्नीने केला पतीचा खून

- रागाच्या भरात पत्नीने हाणला पतीच्या डोक्यात मुसळ - सिरोंचा तालुक्यातील कोर्ला येथील घटना गडचिरोली POST गडचिरोली : पैशाच्या कारणावरुन पती-पत्नीत वाद निर्माण झाला. वाद इतका विकोपाला गेला की, पत्नीने पतीच्या डोक्यात मुसळ मारुन त्याला यमसदनी धाडल्याची घटना आसरअल्ली पोलिस स्टेशनअंतर्गत येणा-या...

आरोपी घरजावयास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

- आजी सासुवर चाकूने केला होता हल्ला गडचिरोली POST गडचिरोली. घर जावयाने धारदार चाकूने आजी सासूवर हल्ला करीत तिचा गळा चिरल्याची घटना बुधवारी कुरखेडा तालुक्यातील आंधळी (नवरगाव) येथे घडली होती. याप्रकरणी कुरखेडा पोलिसांनी आरोपीस अटक करून आज ३१ मार्च रोजी न्यायालयापुढे...

घरजावयाने चिरला आजी सासुचा गळा

- संतापाच्या भरात घरात घुसून केला वार गडचिरोली POST गडचिरोली : घर जावयाने धारदार चाकूने आजी सासूचा गळा चिरल्याची खळबळजनक घटना बुधवारी, रात्री 11 वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील आंधळी येथे घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले...

सागवान तस्करांची वनकर्मचाऱ्यांवर दगडफेक 

- बैलबंडीसह 31 नग सागवान लाकडे जप्त गडचिरोली POST गडचिरोली : मध्यरात्री सागवानाची तस्करी करणाऱ्यांनी गस्तीवरील असलेल्या वनकर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरा दाखल वनकर्मचाऱ्यांनीही शासकीय पिस्टुलमधून हवेत गोळीबार केल्याने तस्करांनी बैलबंडीसह सांगवान तिथेच ठेवून पोबारा केल्याची घटना 24 मार्च रोजी मध्यरात्री एक...

वन्यप्राण्यांच्या शिकारीचा प्रयत्न : तिघांवर वनगुन्हा दाखल

- सिरोंचा तालुक्यातील आरडा नियतक्षेत्रातील प्रकार गडचिरोली POST गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील आरडा नियतक्षेत्रातील जंगलात विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने वन्यजीवांची शिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याकडून बाईंडिंग तार जप्त करीत वनविभागाने तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. रामुलू पोचम अर्का, श्रीनिवास पोचम गावडे, स्वामी रामुलू...

LATEST NEWS

MUST READ

बातमी कॉपी करण्यापेक्षा शेअर करावी!