Home
Home शैक्षणिक

शैक्षणिक

ॲड. बोधी रामटेके यांची जगातील १५ स्काॅलर्समध्ये निवड

- ४५ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर गडचिरोली POST गडचिरोली : आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील ॲड. बोधी शाम रामटेके या तरुण वकीलास उच्चशिक्षणासाठी युरोपियन शिक्षण व संस्कृती एग्जीक्यूटिव कमीशनमार्फत देण्यात येणारी 'इरासमूस मुंडस' ही ४५ लाखांची जागतिक प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे....

गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर प्रशांत दोंतुलवार, विवेक गोर्लावार, लेमराज लडके विजयी

    -स्थायी समितीवर धर्मेंद्र मुनघाटे, जोगी, संभाजी वरखड GADCHIROLI POST      गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाची वार्षिक  अधिसभा रविवारी, १२ मार्च रोजी पार पडली. या सभेतच व्यवस्थापन परिषदेची निवडणूक झाली. त्यात अभाविप, शिक्षण मंचाचे प्रशांत दोंतुलवार, तर यंग टिचर्सचे विवेक गोर्लावार आणि लेमराज...

पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा : अभाविप

संग्रहित छायाचित्रGADCHIROLI TODAYगडचिरोली :  बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात स्टेट बोर्ड, सीबीएससी अंतर्गत इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अतिशय महत्वाची आहे. बारावीच्या...

विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहावे : प्राचार्य गेडाम

-शिवाजी हायस्कूल येथे शिलाई मशिनचे वाटपगडचिरोली TODAY कुरखेडा : विद्यार्थ्यांनी आजच्या युगात विद्यार्थ्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्याकरिता तांत्रिक शिक्षण घेऊन आयुष्य घडवावे. शिवाजी हायस्कूलमध्ये समता फाउंडेशनव्दारे चालवीत असलेल्या संगणक कक्ष व डी.डी.टी लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान शिक्षण आत्मसात करून यशाची...

शासनाच्या निर्णयाचा फटका : शिक्षणासाठी चिमुकल्या ‘प्रिन्स’ची दररोज सहा किमीची पायपीट

आईसोबत शाळेत जाताना प्रिन्सगडचिरोली TODAY गडचिरोली : भामरागड तालुक्यातील नक्षलग्रस्त लष्कर गावातील प्रिन्स आरकी हा चिमुकला सध्या शिक्षणासाठीच्या संघर्षासाठी चर्चेत आला आहे. राज्य शासनाने कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या झळा राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या...

उद्यापासून बारावीची 49 केंद्रावर परीक्षा : अधिकाऱ्यांचे पथक कोणत्याही केंद्रावर, कोणत्याही क्षणी धडकणार

संग्रहित छायाचित्रगडचिरोली TODAY गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेच्या वतीने मंगळवार, 21 फेब्रुवारीपासून इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा (12 th Exam) घेण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात 49 केंद्रावरुन एकूण 12 हजार 346 विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा...

Gondwana university : नवसंशोधन केंद्रासाठी निधीचा पहिला हप्ता प्राप्त

नवसंशोधन केंद्रासाठी निधीचा पहिला हप्ता प्राप्त- 5 कोटी पैकी 25 लाखाचा निधी मिळाल्याची कुलगुरुंची माहितीगडचिरोली : कौशल्य विकास व रोजगार निर्मिती मंत्रालयाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे गोंडवाना विद्यापीठाला वर्ग 1 चे नवसंशोधन केंद्र मंजूर झाले होते. त्यासाठी पाच वर्षांत...

चार शाळांची तालुकास्तरावर झेप muktipath quiz venture

चार शाळांची तालुकास्तरावर झेप -मुक्तिपथचा प्रश्नमंजुषा उपक्रम गडचिरोली : जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम कळावे, यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे प्रश्नमंजुषा उपक्रम घेतला जात आहे. अहेरी तालुक्यातील देवलमरी व मोदुमडूगु या दोन केंद्राच्या क्लस्टरस्तरीय स्पर्धेतून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी...

LATEST NEWS

MUST READ

बातमी कॉपी करण्यापेक्षा शेअर करावी!