Home
Home सामाजिक

सामाजिक

व्हाईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विभाग नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे यांची नियुक्ती

GADCHIROLI POST नागपूर :  राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडियाची ओळख आहे. या संघटनेच्या डिजिटल विभागाच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि डिजिटल मीडिया विभाग प्रदेशाध्यक्ष...

बी-फॅशन प्लाझा शॉपिंग मॉलचे थाटात उद्घाटन

- सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांची उपस्थिती गडचिरोली POST गडचिरोली. शहरातील एकमेक नवनिर्मित ‘बी-फॅशन प्लाझा शॉपिंग मॉल’चे आज प्रसिद्ध सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते थाटात शुभारंभ करण्यात आला. मागील 29 वर्षापासून जिल्हावासीयांना शहरातील एकमेक ‘बी-फॅशन प्लाझा’ हे प्रतिष्ठान उच्च दर्जाच्या कापडांचा माफक दरात...

कपड्यांच्या दुनियेत ‘बी- फॅशन प्लाझा’ चा डंका

- गडचिरोलीत मिळणार मोठमोठया कंपनीचे ब्रँडेड कपडे  गडचिरोली. महानगरांच्या तुलनेत गडचिरोलीसारख्या मागासलेल्या जिल्ह्यात सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक कारणांमुळे नागपूर, चंद्रपूर या मोठ्या शहरांवर अवलंबून राहावे लागते. मात्र आता जिल्ह्यातील चित्र हळूहळू बदलत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली...

‘या’ मागणीसाठी शेतकऱ्यांनी तब्बल दोन तास अडविला रस्ता

  आंदोलनात सहभागी शिवसेना पदाधिकारी व शेतकरी - गुरनोली फाट्यावर चक्काजाम   GADCHIROLI POST कुरखेडा : कृषीपंपाला 16 तास विद्युत पुरवठा करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, डॉ. महेंद्र मोहाबंशी, तालुका प्रमुख पुंडलिक देशमुख यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी गुरनोली फाट्यावर चक्काजाम...

संस्कृतीच्या माध्यमातून चांगले संस्कार घडावे : माजी जिप अध्यक्ष कंकडालवार

  -चिरेपली येथे वीर बाबूराव शेडमाके स्मारकाचे उदघाटन GADCHIROLI POST  अहेरी : धर्म आणि संस्कृती माणसाला जगण्याची दिशा देतात. त्यामुळे प्रत्येक समाजातील लोकांनी आपले धर्म आणि संस्कृतीचे चिकित्सक दृष्टीकोन तपासणी करून चांगल्या गोष्टीचे जतण केले पाहिजे, त्यातूनच येणाऱ्या पिढीला चांगले संस्कार देता...

महिलांनी काढली रॅली : अवैध दारूबंदीची केली मागणी

  GADCHIROLI POST गडचिरोली : मुक्तीपथ तालुका संघटनेच्या महिलांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देसाईगंज शहरातून रॅली काढली. सोबतच अवैध दारूविक्री बंद करण्याच्या मागणीसाठी विविध मागण्यांचे निवेदन पोलीस स्टेशन,  तहसील कार्यालय आणि उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आले.   मुक्तीपथ तालुका संघटनेच्या...

गट्टेपायली ग्रामस्थांनी उभारला दारूबंदीचा ‘विजयस्तंभ’

    GADCHIROLI POST  गडचिरोली : धानोरा तालुक्यातील गट्टेपायली येथे ग्रामसभेच्या निर्णयातून अनेक वर्षापासून अवैध दारूविक्री बंद आहे. हि बंदी पुढेही टिकून राहावी, गावात एकोपा राहावा या हेतूने जागतिक महिला दिनानिमित्त मुक्तीपथ गाव संघटनेच्या वतीने गावामधे विजयस्तंभ उभारून दारूबंदीचा विजय महोत्सव मोठ्या...

गॅस सिलेंडरची दरवाढ : शेतकरी, कष्टकरी,महिलांचे जगणे झाले कठीण

-रिपब्लिकन महिला आघाडीचे निवेदन GADCHIROLI TODAY गडचिरोली : भारत सरकारने वाढविलेले घरगुती गॅस सिलेंडरचे भाव त्वरीत कमी करून देशातील महिला व नागरिकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीने केली आहे. महिला आघाडीच्या एका शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी पाटील...

होळीच्या दिवशी दारू पिऊन ‘या’ गावात प्रवेश करणाऱ्यांवर होणार कारवाई

-मेंढा येथील ग्रामसभेत निर्णय GADCHIROLI TODAY गडचिरोली : होळीच्या सणानिमित्त इतर गावाहून दारू पिऊन गावात प्रवेश करणाऱ्या मध्यपींवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय मेंढा येथील ग्रामसभेत घेण्यात आला.                 मेंढा गावात अवैध दारूविक्री बंद असूनही गावातील...

विविध गावात पोहोचली व्हिडीओ व्हॅन : मनोरंजनात्मक चित्रफितीतून सांगते व्यसनाचे दुष्परिणाम

-मुक्तिपथचा उपक्रम गडचिरोली TODAYगडचिरोली  : दारू व तंबाखू सेवन केल्याने होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती गावा-गावात पोहचविण्यासाठी मुक्तीपथ अभियानातर्फे व्हिडीओ व्हॅन सुरू करण्यात आली आहे. या व्हॅनच्या माध्यमातून गडचिरोली तालुक्यातील विविध शाळांतील 1756 विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक चित्रफिती दाखवून व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात...

MOST COMMENTED

होळीच्या दिवशी दारू पिऊन ‘या’ गावात प्रवेश करणाऱ्यांवर होणार कारवाई

0
-मेंढा येथील ग्रामसभेत निर्णय GADCHIROLI TODAY गडचिरोली : होळीच्या सणानिमित्त इतर गावाहून दारू पिऊन गावात प्रवेश करणाऱ्या मध्यपींवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय मेंढा येथील ग्रामसभेत घेण्यात...

HOT NEWS

बातमी कॉपी करण्यापेक्षा शेअर करावी!