वैनगंगा नदीत आढळला बेपत्ता युवकाचा मृतदेह

0
- हत्या की आत्महत्या? गूढ कायम गडचिरोली POST गडचिरोली : जिल्हा मुख्यालयानजीकच्या इंदाळा येथील साहिल रंजन जेंगठे हा दोन दिवसांपासून घरून बेपत्ता होता. दरम्यान, वैनगंगा नदीकाठाजवळ त्याचा मृतदेहच आढळून आल्याची घटना १२ एप्रिल रोजी उघडकीस आली. मात्र, मृत्यूचे कारण अद्यापपर्यंत कळले...

एसीबीच्या सापळ्यात अडकला भामरागडचा अधिक्षक

0
- लाच रक्कम स्वीकारणे पडले महागात  गडचिरोली POST गडचिरोली : मानधनात वाढ केल्याचा मोबदला म्हणून लाच रक्कमेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविणे भामरागड येथील समग्र शिक्षा अभियानाच्या वसतिगृहातील अधीक्षकास चांगलेच महागात पडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ हजार रुपयांची लाच रक्कम...

अमिर्झा येथील सरपंच, सदस्य एसीबीच्या जाळ्यात

- धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी मागितली 5 हजाराची लाच गडचिरोली POST गडचिरोली : ट्रॅक्टरने मलबा फेकण्याच्या कामावरील धनादेशावर स्वाक्षरी करण्यासाठी 5 हजार रुपये लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती ४ हजार स्वीकारणाऱ्या अमिर्झा येथील सरपंचासह ग्रापं सदस्याला लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली....

अंगणात खेळत असलेल्या बालकावर मोकाट कुत्र्याचा हल्ला

- कारसपल्ली येथील घटना गडचिरोली POST गडचिरोली : घरातील अंगणात खेळत असलेल्या एक वर्षाच्या बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील कारसपल्ली (नारायणपूर) येथे घडली. रियांश असे जखमी बालकाचे नाव असून त्याच्यावर...

सी-60 जवानाचा तलावात बुडून मृत्यू

- चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील घटना गडचिरोली POST गडचिरोली : जिल्हा पोलिस दलातील नक्षलविरोधी सी-60 पथकातील एका जवानाचा मृतदेह तलावात तरंगताना आढळून आल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे बुधवारी उघडकीस आली. आकाश मुन्सी लेकामी (30), रा. पिपरी ता. एटापल्ली असे मृतक...

पैशाच्या वादातुन पत्नीने केला पतीचा खून

- रागाच्या भरात पत्नीने हाणला पतीच्या डोक्यात मुसळ - सिरोंचा तालुक्यातील कोर्ला येथील घटना गडचिरोली POST गडचिरोली : पैशाच्या कारणावरुन पती-पत्नीत वाद निर्माण झाला. वाद इतका विकोपाला गेला की, पत्नीने पतीच्या डोक्यात मुसळ मारुन त्याला यमसदनी धाडल्याची घटना आसरअल्ली पोलिस स्टेशनअंतर्गत येणा-या...

कंटेनरच्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने दुचाकीला धडक, नंतर  ट्रकलाही दिली जबर टक्कर गडचिरोली POST गडचिरोली : कंटनेर व ट्रकमध्ये भीषण अपघात होऊन या दोन वाहनांच्या मधात आलेल्या दुचाकीवरील दोघे ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना कोरची-कुरखेडा राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत येत असलेल्या बेडगाव...

व्हाईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विभाग नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे यांची नियुक्ती

GADCHIROLI POST नागपूर :  राष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडियाची ओळख आहे. या संघटनेच्या डिजिटल विभागाच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी देवनाथ गंडाटे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि डिजिटल मीडिया विभाग प्रदेशाध्यक्ष...

हिक्केर जंगल पहाडीवर सी-60 जवान व 70 नक्षल्यांमध्ये धुमश्चक्री

- दोन लाखाचा इनामी एक जहाल नक्षली ढेर गडचिरोली POST गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील गट्टा (जां.) हद्दीतील हिक्केर जंगल परिसरातील पहाडीवर सी- 60 जवान व 60 ते 70 नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळी धुमश्चक्री उडाली. यामध्ये दोन लाख इनामी कंपनी दलमचा एक जहाल...

अबुजमाडच्या जंगलात एका नक्षलवाद्यास कंठस्नान

- घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणात नक्षली साहित्य जप्त गडचिरोली POST गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कियरकोटी अबुझमाड जंगल परिसरात शनिवार सकाळी १० वाजताच्या सुमारास पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात एका नक्षलवाद्यास कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य व शस्त्रसाठा जप्त...