आरोपी घरजावयास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

0
- आजी सासुवर चाकूने केला होता हल्ला गडचिरोली POST गडचिरोली. घर जावयाने धारदार चाकूने आजी सासूवर हल्ला करीत तिचा गळा चिरल्याची घटना बुधवारी कुरखेडा तालुक्यातील आंधळी (नवरगाव) येथे घडली होती. याप्रकरणी कुरखेडा पोलिसांनी आरोपीस अटक करून आज ३१ मार्च रोजी न्यायालयापुढे...

घरजावयाने चिरला आजी सासुचा गळा

- संतापाच्या भरात घरात घुसून केला वार गडचिरोली POST गडचिरोली : घर जावयाने धारदार चाकूने आजी सासूचा गळा चिरल्याची खळबळजनक घटना बुधवारी, रात्री 11 वाजताच्या सुमारास कुरखेडा तालुक्यातील आंधळी येथे घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले...

नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

- शेतालगतच्या झाडाला घेतला गळफास गडचिरोली POST गडचिरोली : अतिवृष्टीमुळे शेतीला फटका बसल्याने नापिकीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्याने शेतालगतच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास मुलचेरा तालुक्यातील खुदीरामपल्ली येथे उघडकीस आली आहे. अमल महानंद बाला (54) असे...

सिनेस्टाईल पाठलाग करीत दारुतस्करांच्या मुसक्या आवळल्या

0
- १७ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई गडचिरोली POST गडचिरोली : चामोर्शी पोलिसांनी हरणघाट मार्गावर लावलेले बॅरिकेट्स तोडुन पळ काढणाऱ्या वाहनाचा १०० ते १२५ किमी सतत पाठलाग करून पीकअप वाहनासह १७ लाख ८१ हजार ६०० रुपयांची...

अस्वलाचा दोघांवर जीवघेणा हल्ला

- कापेवांचा जंगल परिसरातील घटना गडचिरोली POST गडचिरोली : अस्वलाने दोघांवर हल्ला चढवून जखमी केल्याची घटना मंगळवारी, सायंकाळच्या सुमारास अहेरी तालुक्यातील कापेवांचा जंगल परिसरालगत घडली. रमेश सोमा गंधम व बाबुराव मलय्या रामटेके दोघेही रा. छल्लेवाडा अशी जखमींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, रमेश...

ट्रॅक्टर अपघातात 40 महिला मजूर जखमी

- सिरोंचा तालुक्यातील मोयाबिनपेठा गावाजवळील घटना गडचिरोली POST गडचिरोली : मिरची तोडाई करुन गावाकडे परत येत असतांना ट्रॅक्टर ट्राली उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात ट्रॉलीमधील 40 महिला मजूर जखमी झाल्याची घटना, सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील मोयाबीनपेठा गावापासून एक किमी...

दिल्लीत गेलेला स्वस्त धान्य दुकानदार बेपत्ता

0
- संघटनेच्या आंदोलनात झाला होता सहभागी गडचिरोली POST गडचिरोली : विविध मागण्यांसाठी स्वस्त धान्य दुकानदारांनी थेट दिल्लीत आंदोलन केले. मात्र या आंदोलनासाठी गेलेले तालुक्यातील गहाणेगटा येथील एक दुकानदार हरवले आहेत. संतराम बुधराम पोरेटी (48) रा. गहाणेगटा असे हरवलेल्या दुकानदाराचे नाव आहे. तालुका...

प्राणहिता नदीत सापडला तब्बल 38 किलोचा मासा   

- मच्छी मार्केटमध्ये खरेदीसाठी उडाली झुंबड  गडचिरोली POST गडचिरोली : सिरोंचातील प्राणहिता नदी पात्रात तब्बल 38 किलोचा भलामोठा मासा आढळून आला आहे. हा भलामोठा मासा पहिल्यांदाच गळाला लागला असून संपूर्ण सिरोंचात सदर मासा कुतूहलाचा विषय ठरला आहे. सिरोंचालगत प्राणहित, गोदावरी व इंद्रावती...

नक्षल्यांनी उभारले नर्मदाक्काचे स्मारक

0
- एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागात नक्षलवाद्यांच्या हालचाली गडचिरोली POST गडचिरोली. नक्षली चळवळीद्वारे टीसीओसी कालावधी साजरा केला जात आहे. याअंतर्गत रविवारी शहीद दिवसाचे औचित्य साधून एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या गट्टा-तोडगट्टा मार्गावर नक्षल्यांनी जहाल महिला नक्षली नर्मदाक्काचे स्मारक उभारण्यात आले. नक्षल्यांच्या टीसीओसी...

अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यु

-धडक बसलेली विद्यार्थीनी गंभीर गडचिरोली POST कुरखेडा : सुसाट दुचाकीने महाविद्यालयीन विद्यार्थिनीला जोरदार ‌धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू तर विद्यार्थिनी गंभीर जखमी असल्याची घटना कुरखेडा -देसाईगंज मार्गावरील विद्यानगर वळणावर‌ सोमवारी ११ वाजताच्या सुमारास घडली. विनोद रमेश तोंडफोडे (३६) रा. नान्ही...